नवरा पेपर वाचत असतो.
बायको: अहो बघा ना, पाय खुप दुखतायत. पायात अक्षरशः गोळे आलेत हो..!
नवरा (चेष्टेने): वरचे गोळे खाली कसे येवू शकतात..?"
बायको (चिडून): जशा तुमच्या गोट्या कपाळात जाऊ शकतात ना तसेच आमचेही वरुन खाली येवू शकतात.. 😂😂😂😂
No comments:
Post a Comment