Saturday 4 July 2015

Marathi Jokes

गण्याच्या भावाचं, शंकऱ्याच, लग्न होतं. पहिली रात्र त्यांच्याच घराच्या माडीवर होते .
सकाळी गण्या नाश्ता करता करता आईला विचारतो 'आई, शंकऱ्या खाली आला का ग ? "
आई म्हणते "नाही "
गण्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : गप्प बस. उगा तोंड उचकटू नकोस. जा शाळेत.
गण्या गपपणे शाळेत जातो

दुपारी गण्या जेवायला घरी येतो.
आईला विचारतो 'आई, शंकऱ्या खाली आला का ग ? "
आई म्हणते "नाही "
गण्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : तुला गप्प बस म्हटले ना. वात्रट मेलं .
गण्या गपपणे शाळेत जातो.

संध्याकाळी गण्या घरी परत येतो आणि आईला विचारतो 'आई, शंकऱ्या खाली आला का ग ? "
आई म्हणते "नाही "
गण्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : हा … ओंक आता. तुला गप नाही बसवायचं.
गण्या : काल रात्री शंकऱ्या माझ्याकडे vaslin ची डबी मागायला आला होता. मी झोपेत त्याला फेविकॉलची डब्बी दिलीय.

No comments:

Post a Comment