Tuesday 14 July 2015

Marathi Jokes

सर : गण्या मी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर पटकन द्यायचं.

गण्या : हो सर.

सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?

गण्या : पटकन..!!!😝😝
आबा निवांत डोंगरावर बसलेला असतो तेवढ्यात एक व्यक्ति कडयावरून
आत्महत्या करत असल्याचे त्याच्या लक्ष्यात येते .
तो पळत पळत जातो आणि त्या व्यक्तीला तसे करण्या पासून परावृत्त करतो.
ह्या दरम्यान त्याच्या लक्षात येते की ही तर तरुण मुलगी आहे

मुलगी #     सोडा सोडा मला मरुदया , मला नाही जगायचं

आबा #  ठीक आहे , तू मरायचच ठरवले असशील तर जाता जाता माझं एक नाजुक काम करून मर

मुलगी # ठीक आहे , तुझं काम झालेवर मला ढकलुन देणार का ?

आबा # हो !

मुलगी # सांग तुझं नाजुक काम .

आबा # मला एक kiss दे !
मुलगी # एवढंच ! घे तुला जेवढे पाहिजे तेवढे घे !
( आबा खुश होऊन तीस पस्तिस kiss घेतो )

मुलगी # आता झालं ? मग ढकल मला
आबा # ठीक आहे ! पण मला एक गोष्ठ नाही समजली की तू एवढी सुंदर sexy असताना आत्महत्या का करतेस

मुलगी # मला ना असे नटायला , lipstick लावायला sexy dress घालायला फार आवडते !

आबा # मग त्यात आत्महत्या करण्यासारखं काय आहे?

मुलगी # माझ्या घरच्याना नाही आवडत .
आबा # का ? तुझ्या घरचे काय वेडे आहेत का ?

मुलगी # नाही, तसं नाही
          
.
.
.
.
.
.
.
.
मी मुलगा आहे ना !
😄😄😄😄😄😄😄😄

No comments:

Post a Comment