Wednesday 29 July 2015

Marathi Jokes

मुलगा आणि मुलगी
बागेत बसलेले असतात
मुलगी : जानु असे काही बोल कि माझे काळीज
धक धक करेल❤❤❤
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा :
पळ पळ तुझा बाप आला
🏃🏃🏃😂😂😂

No comments:

Post a Comment