विचार करून उत्तर द्या .
एक व्यापारी असतो
त्याच्या जवळ 3 पोती नारळ असतात
एका पोत्यात 30 नारळ याप्रमाणे 3 पोत्यात 90 नारळ असतात
तो प्रवासासाठी निघालेला असतो त्या हायवेवर 30 टोलनाके असतात
प्रत्येक नाक्यावर कररूपाने एका पोत्यासाठी एक नारळ असे 3 पोत्यासाठी 3 नारळ दिल्यानंतर व्यापा-याकडे किती नारळ शिल्लक राहतील..
solve this if any 1 talented in this group.
Its an challange.