Wednesday 15 July 2015

Marathi Jokes

नवरा: मला एकदा अलादिन चा दिवा सापडला!
.
बायको: अय्या खरं की काय? मग काय मागितले तुम्ही जिनी कडे?
.
नवरा: मी काय मागणार मला तर काहीच नको होते, मग मी त्याला माझ्या बायकोची बुद्धी दसपट वाढव म्हणालो!
.
बायको: हो का? मग काय म्हणाला तो ?
.
नवरा: काय म्हणाला? माझ्याकडे पाहून खदाखदा हसला आणि म्हणाला "आका! क्यूँ मजाक करते हो! शून्याला दहाने गुणले काय किंवा शंभर ने गुणले ते शून्यच रहाणार!
😝😝😝😂😂😂

No comments:

Post a Comment