Saturday 4 July 2015

Marathi Jokes

बस मध्ये कनडक्टर:-
"बाई मुलांचं वय किती?????"
.

.
.

.
.
बाई:-धाकटा २ वर्ष,
.
मधला २.५ वर्ष,
.
थोरला ३ वर्ष........
.
.

.
.

.
.
बस कनडक्टर:- "बाई, वय भले
हि कमी सांगा पण,,,
.
.
गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा ......!!"
बाई : मधला जावेचा आहे .. मुडद्या..
😡😡😡

No comments:

Post a Comment