Monday, 1 September 2014

Daily Dose

१०० दिवसात ७ रु.ने पेट्रोल दर कमी झाले ..........
१०० दिवसात ६८ रु.चा डॉलर ६० रु. झाला .....
१०० दिवसात सिलिंडरचे दर कमी झाले .....
१०० दिवसात बुलेट ट्रैनला हिरवा कंदील मिळाला ....
१०० दिवसात सरकारी कर्मचारी वेळेत ऑफिसमध्ये पोहचू लागले ....
१०० दिवसात काळ्या पैशाबद्दल कमिटी बनविली ....
१०० दिवसात पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले ....
१०० दिवसात भारताचे शेजारील देशाशी संबंध सुधारू लागलेत ....
१०० दिवसात हिंदू नगरी बनारसला स्मार्ट सिटी बनविण्याचा प्रोजेक्ट पास झाला .....
१०० दिवसात भारताचा विकास दर २ वर्षात सर्वात जास्त झाला ....
१०० दिवसात गरिबांसाठी असलेली जन धन योजना पास झाली ....
इराक मधून शेकडो भारतीयांना सुखरूप भारतात आणले .....
आणि
सर्व सामान्य जनतेला वाटू लागले"ही आमची सत्ता आली"

आजून १०० दिवसात काय व्हायला हवे होते ???
ज्या लोकांनी NDA ला मतदान केले नाही त्यांचीच अपेक्षा असणार .....

फुकट नोकरी भेटायला हवी ....
फुकट भाजी आणि किराणा मिळायला हवा ....
सर्व काही फुकट भेटायला हवे .....

अशा विरोधकनो, पप्पूच्या वर्गात जागा शिल्लक आहे ....
आपला प्रवेश नक्कीच पंतप्रधान करून देतील ..

No comments:

Post a Comment