Whatsapp Daily Dose: बघुयात ग्रूप मधिल कीती जन किती हुशार आहेत.
सात च...: बघुयात ग्रूप मधिल कीती जन किती हुशार आहेत. सात चोर असतात एके रात्री ते एका आबंराईमध्ये खुप आंबे चोरतात आणी रात्री एका मंदिरात झोपतात ...
Thursday, 27 August 2015
Wednesday, 26 August 2015
How Many Mangoes ????
बघुयात ग्रूप मधिल कीती जन किती हुशार आहेत.
सात चोर असतात
एके रात्री ते एका आबंराईमध्ये खुप आंबे चोरतात
आणी रात्री एका मंदिरात झोपतात
मात्र दोन चोर मध्यरात्री उठतात आणी दोघेच
आंबे वाटतात
दोघांना समान आंबे येतात मात्र एक आंबा
ऊरतो
एका आंब्यासाठी दोघे भांडतात्
आणी तिसरा चोर उठतो व तिघे आंबे वाटतात
पुन्हा एक आंबा उरतो व तिघेजण भांडतात आता
चौथा चोर उठतो व पुन्हा चौघे आंबे वाटतात
तरिदेखिल एक आंबा ऊरतो आणी पुन्हा चौघे
भांडतात् आता पाचवा चोर उठतो व पाच चोर
आंबे वाटतात परंतु एक आंबा उरतो व पाचजण
भांडतात पुन्हा सहावा चोर उठतोच आणी
आता सहा चोर आंबे वाटतात तरिदेखिल एक
आंबा उरतोच
शेवटी सातवा चोर उठतो आणी सगऴे चोर आंबे
वाटतात आता मात्र एकही आंबा उरत नाहीत
सातही चोराना समान आंबे येतात
सांगा ऊत्तर एकुण आंबे किती होते
आणी प्रत्येक चोराना किती आंबे हिस्स्याला
आले
लक्षात ठेवा एक ते सहा चोर आंबे वाटतात
तेव्हा प्रत्येक वेळेस एक आंबा उरतोच मात्र जेव्हा
सात चोर आंबे वाटतात तेव्हा एकही आंबा उरत
नाही
तुमची वेळ आता सुरू झाली
ऊत्तर द्या
Ans is simple.....
it's challenge

A Man and Woman were travelling on a bike.
- English Version -
A Man and Woman were travelling on a bike.
The Traffic police stops them at a signal.
He asks them How are they related.
So the boy answers;
“Her father-in-law is my father-in-law’s father”.
Can you find out how they are related?

Ek Mulga aani Mulgi Gaadi varun Jaat astat (A Man and Woman were travelling on a bike.)
जो उत्तर देइल तो बादशाह
1 मुलगा आणि एक मुलगी गाडीवरून जात असतात चौकात पोलिस त्यांना थांबवतो आणि विचारतो तुमचे नाते काय?
मुलगा सांगतो
हीचा सासरा माझ्या सासरयाचा बाप आहे
नांत काय????
3 तासात सांगा
1 मुलगा आणि एक मुलगी गाडीवरून जात असतात चौकात पोलिस त्यांना थांबवतो आणि विचारतो तुमचे नाते काय?
मुलगा सांगतो
हीचा सासरा माझ्या सासरयाचा बाप आहे
नांत काय????
3 तासात सांगा
Subscribe to:
Posts (Atom)