Wednesday 26 August 2015

Ek Mulga aani Mulgi Gaadi varun Jaat astat (A Man and Woman were travelling on a bike.)

जो उत्तर देइल तो बादशाह

1 मुलगा आणि एक मुलगी गाडीवरून जात असतात चौकात पोलिस त्यांना थांबवतो आणि विचारतो तुमचे नाते काय?

मुलगा सांगतो

हीचा सासरा माझ्या सासरयाचा बाप आहे
नांत काय????

3 तासात सांगा



1 comment: