Monday, 11 January 2016

Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :- सोडवा गणित वरील सगळे प्राणी घेणे. कसे येतील.???

Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :-
सोडवा गणित
तुम्ही एका यात्रेत आहत,
त्या यात्रेत तुम्हाला काही प्राणी खरेदी करायचे आहेत.त्या प्राण्यांची किमंत खालील प्रमाणे….
*१० रुपयाला – १ हत्ती
* १ रुपयाला – १ घोडा
* १ रुपयाला – ८ उंट
आणि तुमच्याकडे १०० रुपयेच आहेत.प्राण्याची संख्या १०० च आली पाहिजे.
वरील सगळे प्राणी घेणे.
कसे येतील.???
💪 open challenge to

No comments:

Post a Comment